Upstox मध्ये मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी (MTF)  ऍक्टिवेट कशी  करायची?

प्रा. प्रसाद साधले

जर तुम्हाला मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी (MTF) म्हणजे काय हे माहिती नसेल तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

माहिती असल्यास ऍक्टिवेट कसे करतात ते पाहण्यासाठी ही स्टोरी पूर्ण बघा. 

स्टेप क्रमांक 1 : Upstox अकाऊंट मध्ये लॉगिन करा.

स्टेप क्रमांक 2: MTF फॅसिलिटी असणारा शेअर NSE ह्या एक्स्चेंज मधून निवडा. 

स्टेप क्रमांक 3: Buy वर क्लिक करा. .

स्टेप क्रमांक 4: Delivery सिलेक्ट करून Learn More वर क्लिक करा.

स्टेप क्रमांक 5: Activate Margin Trading Facility वर क्लिक करा. 

स्टेप क्रमांक 6: सर्व माहिती वाचून खाली I accept वर क्लिक करून Continue to OTP वर क्लिक करा. 

स्टेप क्रमांक 7: रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर आलेला OTP एंटर करा आणि Submit वर क्लिक करा.

अभिनंदन!!!  MTF ऍक्टिवेट झाले आहे. 

MTF एकदा ऍक्टिवेट झाल्यावर ते कधी वापरायचे आणि कधी वापरायचे नाही याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला असणार आहे.