शेवटी दिलेल्या रेफरल लिंक द्वारे अकाऊंट ओपन केल्यास शेअर मार्केट मराठी च्या प्रिमियम ग्रुप मध्ये लाइफ टाइम फ्री मेंबरशिप मिळेल.
1
प्रिमियम ग्रुप मध्ये लाइफ टाइम फ्री मेंबरशिप
31 जानेवारी, 2022 पर्यंत डिमॅट अकाऊंट ओपन केल्यास अकाऊंट ओपनिंग साठी कोणताही चार्ज घेतला जाणार नाही.
2
डिमॅट अकाऊंट ओपनिंग फ्री !!!
अल्गो ट्रेडिंग साठी आवश्यक API Key चा लाइफ टाइम फ्री access. आपण स्वतः चा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनवू शकतो तसेच MT4 व Amibroker सारख्या टूल सोबत काम करू शकतो.
3
ANT Plus (API Key) Free
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे आता Smallcase मुळे अतिशय सोपे झाले आहे. गुंतवणुकीसाठी विविध पर्यायांसोबत म्यूचुअल फंड प्रमाणे आता शेअर मध्ये सुध्दा तुम्ही SIP चालू करू शकता.
4
Smallcase फ्री
Tickertape च्या सहाय्याने प्रत्येक शेअर चे इत्यंभूत विश्लेषण करणे, Advanced Screens व फिल्टर च्या सहाय्याने स्टॉक सिलेक्शन करणे अशा अनेक गोष्टी सहज करता येतात.
5
Tickertape फ्री
ह्या टूल मुळे IPO साठी Application करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी होते.तसेच कोणकोणते IPO सध्या उपलब्ध आहेत, भविष्यात उपलब्ध होणार आहेत याची माहिती सहजतेने होते.
6
Alice Blue IPO
ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही कोणत्याही म्यूचुअल फंड मध्ये कोणतेही कमिशन किंवा ब्रोकरेज न देता अगदी सहजतेने गुंतवणूक करू शकता.
7
Alice Mutual Fund
ट्रेडिंग आणि गुंतवणूक शिकण्यासाठी येथे असंख्य कोर्सेस विविध कॅटेगरी मध्ये उपलब्ध आहेत.
8
Trade School
हा प्लॅटफॉर्म म्हणजे गुंतवणूकदार आणि ट्रेडर यांच्यासाठी वेब आणि App वर आधारित ट्रेडिंग प्रोडक्टस उपलब्ध करून देणारी भारतातील सर्वात मोठी मार्केटप्लेस आहे.
8
Trade Store
फ्री Equity डिलिव्हरी. फ्रीडम 15 प्लॅन मध्ये सर्व सेगमेन्ट साठी प्रत्येक ऑर्डर साठी 15 रुपये ब्रोकरेज. एकाच मार्जिन मधून NSE, BSE आणि MCX मध्ये ट्रेड करण्याची सुविधा.
9
अन्य फायदे
एकदा अकाऊंट ओपन केल्यावर तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला अकाऊंट ओपनिंग साठी मदत करून Refer and Earn मधून प्रत्येक अकाऊंट साठी 500 रु कमिशन मिळवू शकता. अधिक माहितीसाठी शेवटी दिलेल्या नंबर वर WhatsApp मेसेज पाठवा.