वर्ष 2021 चे सर्वाधिक परतावा देणारे ELSS म्यूचुअल फंड
प्रा. प्रसाद साधले
ELSS म्हणजे काय?
ELSS म्हणजे Equity Linked Saving Scheme. हा एक म्यूचुअल फंड चा विशेष प्रकार आहे की ज्याच्या मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला Income Tax Act 1961 च्या सेक्शन 80C अंतर्गत इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळू शकते.
अधिक माहिती
कमीत कमी 500 रु. पासून गुंतवणूक करता येते. Lump Sum किंवा SIP असे दोन्ही पर्याय असतात. एकदा गुंतवणूक केली की 3 वर्षे (Lock-in Period) पैसे काढता येत नाहीत. एका वर्षात जास्तीत जास्त रु. 1,50,000/- पर्यंतची गुंतवणूक कर सवलतीला पात्र असते.
ELSS च का?
80C अंतर्गत कर सवलतीला पात्र असणारी आणि सर्वात कमी Lock-in Period असणारी योजना. इक्विटी मध्ये गुंतवणूक होत असल्यामुळे सर्वाधिक परतावा मिळण्याची क्षमता. फंड आवडला नाही तर कोणत्याही क्षणी बदलण्याची सोय.
टॉप 5 ELSS फंड
आता आपण असे ELSS म्यूचुअल फंड बघणार आहोत की ज्यांनी 2021 मध्ये सर्वाधिक परतावा दिला आहे.
ह्या फंड च्या वेगवेगळ्या सिरीज नी ह्या वर्षी सर्वाधिक परतावा दिला आहे. सिरीज VI : 78.14%सिरीज V : 74.10%सिरीज IV : 72.09%
1
Sundaram Long Term Micro Cap Tax Advantage Fund
ह्या फंड ने 63.30% परतावा दिला आहे.
2
Quant Tax Plan
ह्या फंड च्या वेगवेगळ्या सिरीज नी ह्या वर्षी सर्वाधिक परतावा दिला आहे. सिरीज IV : 62.41%सिरीज III : 49.78%
3
SBI Long Term Advantage Fund
ह्या फंडच्या सिरीज 1 ने 49.64% परतावा दिला आहे.
4
BOI AXA Midcap Tax Fund
ह्या फंड ने 49.39% परतावा दिला आहे.
5
IDFC Tax Advantage (ELSS) Fund
ह्या यादी मध्ये दिलेले आकडे हे त्या त्या म्यूचुअल फंड मधील डायरेक्ट स्कीम चे आहेत. रोजच्या रोज NAV बदलत असल्याने रिटर्न चे आकडे बदलत असतात.
Imp
ही यादी म्हणजे गुंतवणुकीचा सल्ला नाही. ऐतिहासिक कामगिरीचा भविष्यातील कामगिरीशी संबंध असेलच असे काही नाही. गुंतवणूक करण्याचा निर्णय आपल्या मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागारच्या मदतीनेच घ्या.