दिनांक 20 ऑगस्ट, 2021 साठीचे मार्केट विश्लेषण:-
A)पार्श्वभूमी :- 1) मागील चार दिवसांच्या सलग तेजी नंतर बुधवारी निफ्टी मध्ये वीकली एक्सपायरी च्या निमित्ताने प्रॉफिट बूकिंग बघायला मिळाले. आपण सोमवारी दिलेल्या पहिल्या टार्गेट ला टच करून निफ्टी ने प्रॉफिट बूकिंग दाखवले असले तरी आपण दिलेल्या लेव्हल मध्येच निफ्टी ने ट्रेडिंग केले आहे. बँक निफ्टी ने सोमवारी मंगळवारी मंदी दाखवली होतीच. मात्र बुधवारी गॅप …