दिनांक 24 ऑगस्ट, 2021 साठीचे मार्केट विश्लेषण:-
A)पार्श्वभूमी :- 1) अपेक्षेप्रमाणे आज निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली. मात्र खूप जास्त गॅप अप झाल्याने नंतर प्रॉफिट बूकिंग आले आणि दोन्ही इंडेक्स मध्ये दिवसभर साइड वेज ते मंदीचा ट्रेड बघायला मिळाला. 2)आज जवळपास सर्व जागतिक मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली. सिंगापूर मार्केट मध्ये ट्रेड होणारा SGX निफ्टी सुध्दा आज हे …