प्रिमियम ग्रुप
प्रिमियम ग्रुप हा शेअर मार्केट मराठी च्या त्रिस्तरीय व्यवस्थेमधील दुसरा स्तर आहे.
ह्या पेज वर तुम्हाला प्रिमियम ग्रुप बाबत संपूर्ण माहिती समजून सांगितली आहे.
शेअर मार्केट मराठीची त्रिस्तरीय रचना:
शेअर मार्केट मराठी ह्या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केट संबंधी माहिती तीन स्तरांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ह्याचा फायदा असा आहे की सदस्यांना ह्या प्लॅटफॉर्म वर आल्यानंतर सुरवातीला अनेक गोष्टी वापरुन बघता येतात, अनुभव घेता येतो आणि आवडल्यास पुढील स्तरावर जाता येते.
- स्तर पहिला: ह्या प्लॅटफॉर्म वर नवीन असणाऱ्या सदस्यांना ह्या प्लॅटफॉर्म चा अनुभव घेता यावा, शेअर मार्केट संबंधी नवनवीन माहिती घेता यावी, इ – लर्निंग चा अनुभव घेता यावा आणि शेअर मार्केट बाबत अत्यावश्यक सर्व माहिती मिळावी यासाठी हा पहिला स्तर सर्वांना संपूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. ह्या स्तरावर फ्री कोर्सेस (शेअर मार्केट स्टार्टर कोर्स, टेक्निकल अनॅलिसिस कोर्स इ.) , व्हिडिओ सिरीज (मला ट्रेडर व्हायचंय ..!!, आयपीओ बाबत सर्व काही, एक व्हिडिओ एक संकल्पना इ.), रविवारचे लाईव्ह सेशन (दर रविवारी सकाळी 10 वाजता.), दैनंदिन मार्केट विश्लेषण, WhatsApp व टेलिग्राम ग्रुप तसेच फेसबूक पेज द्वारे शेअर मार्केट संबंधी नियमित घडामोडींची माहिती दिली जाते.
- स्तर दुसरा: पहिल्या स्तरामध्ये मिळणाऱ्या सुविधा आवडल्यास सदस्य ह्या दुसऱ्या स्तरावर येऊ शकतात. ह्या स्तरालाच प्रिमियम ग्रुप असे नाव आहे. प्रिमियम ग्रुप मध्ये सहभागी कसे होता येईल याची माहिती पुढील सेक्शन मध्ये देण्यात आली आहे. प्रिमियम ग्रुप मधील सदस्यांना प्राइस ऍक्शन ट्रेडिंग कोर्स हा पेड कोर्स फ्री उपलब्ध करून दिला जातो. तसेच मार्केट मध्ये वापरता येतील अशा काही स्ट्रॅटजी (इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटजी, निफ्टी आणि बँक निफ्टी साठी एक्सपायरी डे स्ट्रॅटजी इ. ) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तसेच दैनंदिन मार्केट विश्लेषण देखील उपलब्ध करून देण्यात येते. ह्या स्तरामधील सदस्यांना तिसऱ्या स्तरामधील पेड कोर्सेस आणि सर्व्हिसेस साठी सवलत देखील उपलब्ध असते.
- स्तर तिसरा: पहिल्या दोन स्तरांमध्ये ज्या सदस्यांना ह्या प्लॅटफॉर्म विषयी विश्वास वाटतो आणि ज्याना शेअर मार्केट चे परिपूर्ण ज्ञान घ्यायचे आहे असे सदस्य ह्या स्तरामध्ये सहभागी होऊ शकतात. ह्या मध्ये पेड कोर्सेस (मनी मशीन कोर्स, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स, कॉम्बो कोर्स, प्राइस ऍक्शन ट्रेडिंग कोर्स इ. ) आणि पेड सर्व्हिसेस उपलब्ध आहेत आणि भविष्यात उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक कोर्स विषयीची माहिती त्या त्या कोर्स च्या पेज वर विस्तृत पणे देण्यात आली आहे.
प्रिमियम ग्रुप मध्ये कसे सहभागी होता येईल? :
प्रिमियम ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी तीन मार्ग उपलब्ध आहेत. पहिला मार्ग फ्री आहे. तर इतर दोन्ही मार्ग पेड आहेत. ह्या तीन पैकी कोणत्याही एका मार्गाने तुम्ही प्रिमियम ग्रुप जॉइन करू शकता. कोणत्याही मार्गाने सहभागी झाल्यास तुम्हाला प्रिमियम ग्रुप ची लाइफ टाइम मेंबरशिप मिळते.
- पहिला मार्ग : प्रिमियम ग्रुप सदस्य बनण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या रेफरल लिंक द्वारे डिमॅट अकाऊंट ओपन करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती एका ब्रोकर कडे एकच डिमॅट अकाऊंट ओपन करू शकते मात्र वेगवेगळ्या ब्रोकर कडे एका पेक्षा जास्त अकाऊंट ओपन करता येतात. अनेकदा ब्रोकर कडून अकाऊंट ओपनिंग चार्जेस घेतले जात नाहीत. मात्र कधी कधी अकाऊंट ओपनिंग चार्जेस घेतले जातात. कृपया प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी एकदा 9405927989 ह्या नंबर वर WhatsApp मेसेज द्वारा संपर्क साधून संपूर्ण माहिती घ्यावी.
खालील पैकी कोणत्याही एका ब्रोकर कडे दिलेल्या रेफरल लिंक द्वारे अकाऊंट ओपन करून तुम्ही प्रिमियम ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकता. :-
a) Upstox ह्या ब्रोकर कडे डिमॅट अकाऊंटओपन करण्यासाठी रेफरल लिंक : इथे क्लिक करा.
b) Alice Blue ह्या ब्रोकर कडे डिमॅट अकाऊंटओपन करण्यासाठी रेफरल लिंक : इथे क्लिक करा.
c) Angel One ह्या ब्रोकर कडे डिमॅट अकाऊंटओपन करण्यासाठी रेफरल लिंक : इथे क्लिक करा.
d) Samco ह्या ब्रोकर कडे डिमॅट अकाऊंटओपन करण्यासाठी रेफरल लिंक : इथे क्लिक करा. - दुसरा मार्ग : जर तुमचे या आधीच वर दिलेल्या ब्रोकर कडे डिमॅट अकाऊंटअसेल किंवा तुम्हाला डिमॅट अकाऊंट ओपन करायचे नसेल तर तुम्ही फी भरून देखील प्रिमियम ग्रुप चे सदस्य बनू शकता. त्यासाठी तुम्हाला रुपये 1500/- इतकी फी एकदाच भरून प्रिमियम ग्रुप चे सदस्य होता येईल. फी भरण्यासाठी तुम्ही गूगल पे, फोन पे, भीम किंवा Paytm App ने 9405927989 ह्या नंबर वर पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यावर त्याचा स्क्रीन शॉट काढून त्याच नंबर वर WhatsApp वर पाठवा. तुम्हाला प्रिमियम ग्रुप ची लिंक पाठवली जाईल.
- तिसरा मार्ग : जर तुम्ही मनी मशीन कोर्स, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स किंवा कॉम्बो कोर्स ह्या पैकी कोणत्याही एका पेड कोर्स ला प्रवेश घेतला असेल तर तुम्हाला त्यासोबत प्रिमियम ग्रुप ची लाइफ टाइम फ्री मेंबरशिप मिळते. कोर्सला प्रवेश घेतल्यावर लगेचच 9405927989 ह्या नंबर वर WhatsApp मेसेज पाठवावा. तुम्हाला प्रिमियम ग्रुप ची लिंक पाठवली जाईल.