वर्ष  2021 चे  IPO आणि त्यांची कामगिरी

प्रा. प्रसाद साधले

आढावा 2021 चा 

शेअर मार्केटच्या दृष्टीने बघितल्यास 2021 हे वर्ष IPO चे वर्ष असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  अनेक लहान मोठे IPO लिस्ट झाले.  अनेक IPO सुपरहिट झाले तर काही IPO फ्लॉप देखील झाले.  अशाच महत्वाच्या सर्व IPO चा घेतलेला हा मनोरंजक आढावा.. 

Medium Brush Stroke

100 कोटी क्लब

असे IPO ज्यांचा इश्यू साइज 100 कोटी ते 200 कोटी च्या मध्ये होता आणि ज्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखवली :

Paras Defence : 294% Nureca : 250%  Sigachi Industries : 144%

Medium Brush Stroke

नाम तो सुना ही होगा

असे प्रसिद्ध ब्रॅंडस की जे आपल्या सर्वांना चांगलेच परिचित आहेत आणि ज्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखवली :

Nykaa  : 84% Zomato : 72%  Lodha : 160%

Medium Brush Stroke

ब्लॉकबस्टर हिट

असे IPO की ज्यांनी लिस्टिंग च्या दिवशी सर्वाधिक रिटर्न दिले. थोडक्यात फर्स्ट डे फर्स्ट शो आणि ब्लॉकबस्टर  :

Sigachi Industries : 270% Paras Defence : 185% Latent View : 169%

Medium Brush Stroke

फुसका बॉम्ब 

असे IPO की ज्यांची लिस्टिंग च्या आधी खूप चर्चा झाली मात्र प्रत्यक्षात त्यांची कामगिरी सुमारच राहिली  :

Paytm : -27% Kalyan Jewellers : -13% Metro Brands : -1%

Medium Brush Stroke

किसमे है दम?

असे विविध क्षेत्रातील  IPO की ज्यांची भविष्यात  चांगली कामगिरी दाखवण्याची क्षमता आहे  :

Nykaa  : 84% Go Colors : 57% Barbeque Nation : 152%

Medium Brush Stroke

छोटा पॅकेट बडा धमाका

छोट्या इश्यू साइज व बजेट च्या कंपन्यांसाठी एक वेगळा एक्स्चेंज आहे.. SME एक्स्चेंज. तेथील दमदार IPO 

EKI Energy Services : 7527% Expand Prevest Denpro  : 279% Knowledge Marine  : 257%

Medium Brush Stroke

पिक्चर अभी बाकी है

2021 हे वर्ष आता संपत आले असले तरी अनेक दिग्गज कंपन्यांचे IPO लवकरच मार्केट मध्ये येणार आहेत : 

LIC Oyo Rooms  PharmEasy  Go Airlines