वर्ष  2021 मधील  संपूर्ण मार्केटची  कामगिरी

प्रा. प्रसाद साधले

आढावा 2021 चा 

Medium Brush Stroke

2021 चा सुपर किंग

चेन्नई टीम ने IPL 2021 ची ट्रॉफी जशी टीम एफर्ट ने जिंकली तसेच सर्व मेटल शेअर नी चांगली कामगिरी दाखवल्यामुळे निफ्टी मेटल इंडेक्स सर्व सेक्टर इंडेक्स मध्ये अव्वल ठरला. 

Nifty Metal Index : 68% 

Medium Brush Stroke

झिरो टु हिरो 

वर्ष 2009-10 पासून सातत्याने मंदीत असणाऱ्या ह्या शेअर ने 2021 मध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली आणि रेकॉर्ड बनवले.  

Tata Power : 186% 

Medium Brush Stroke

सातत्यापूर्ण कामगिरी

शेअर मार्केट मध्ये अनेक चढ उतार आले पण ह्या इंडेक्स ने मागील 5 वर्षे  सातत्यपूर्ण कामगिरी दाखवली :

Nifty IT Index  : 56% (वर्ष 2021 मधील रिटर्न)

Medium Brush Stroke

पिंच हिटर 

2016 पासून सातत्याने मंदीत असणाऱ्या ह्या दिग्गज शेअर ने  सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखवत 2021 मध्ये Nifty 50 मध्ये टॉप ची पोजिशन मिळवली :

Tata Motors : 156%

Medium Brush Stroke

सुपरहिरो 

अनपेक्षितपणे 26000 कोटी रुपयांचा मार्केट कॅप असणाऱ्या ह्या टेक्सटाइल कंपनीने 2021 मध्ये सर्वाधिक रिटर्न दिला :

Trident Ltd. : 419 %

Medium Brush Stroke

टीम गेम 

अडानी ग्रुप मधील अनेक कंपन्यांनी 2021 मध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी दाखवली :

Adani Total Gas: 359% Adani Transmission: 305% Adani Enterprises:  257% Adani Power: 99%

Medium Brush Stroke

फिनिशर

सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखवत ह्या शेअर ने डिसेंबर 2021 मध्ये Nifty 50 मध्ये सर्वाधिक रिटर्न दिले :

Tech Mahindra : 15%