वर्ष  2021 चे  सर्वाधिक  रिटर्न  देणारे  इन्फ्रास्ट्रक्चर म्यूचुअल फंड 

प्रा. प्रसाद साधले

इन्फ्रास्ट्रक्चर म्यूचुअल फंड बाबत.. 

इन्फ्रास्ट्रक्चर म्यूचुअल फंड हे मुख्यत्वे करून पॉवर, कन्स्ट्रक्शन, कॅपिटल गूड्स आणि मेटल सेगमेन्ट मधील शेअर मध्ये गुंतवणूक करतात. 

वार्षिक परतावा : 118% एक्सपेन्स रेषो : 2 .15%  गुंतवणूक मुख्यत्वे करून अडानी एंटरप्रायजेस, वेदांता, ITC, अडानी पोर्ट्स  आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये.    

Burst

1

Quant Infrastructure fund

वार्षिक परतावा : 108.6% एक्सपेन्स रेषो : 1.74%  गुंतवणूक मुख्यत्वे करून भारती एयरटेल, NTPC, ONGC, L&T आणि Axis बँक  मध्ये. 

Burst

2

ICICI Prudential Infrastructure fund

वार्षिक परतावा : 104.8% एक्सपेन्स रेषो : 1.25%  गुंतवणूक मुख्यत्वे करून L&T, अल्ट्राटेक सिमेंट, TCIL, JK सिमेंट, टॉरंट पॉवर मध्ये.

Burst

3

IDFC Infrastructure fund

वार्षिक परतावा : 102% एक्सपेन्स रेषो : 1.18%  गुंतवणूक मुख्यत्वे करून L&T, NTPC, KEI इंडस्ट्रीज, APL अपोलो ट्यूब आणि अल्ट्राटेक सिमेंट मध्ये.  

Burst

4

HSBC Infrastructure Equity fund

वार्षिक परतावा : 97.4% एक्सपेन्स रेषो : 1.82%  गुंतवणूक मुख्यत्वे करून L&T, हनीवेल ऑटोमेशन, अल्ट्राटेक सिमेंट, NCC आणि भारती एयरटेल मध्ये.  

Burst

5

Aditya Birla Sun Life Infrastructure fund

ही यादी म्हणजे गुंतवणुकीचा सल्ला नाही. ऐतिहासिक कामगिरीचा भविष्यातील कामगिरीशी संबंध असेलच असे काही नाही.  गुंतवणूक करण्याचा निर्णय आपल्या मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागारच्या मदतीनेच घ्या.  

Burst

Imp

ह्या यादी मध्ये दिलेले आकडे हे त्या त्या म्यूचुअल फंड मधील डायरेक्ट स्कीम चे आहेत. रोजच्या रोज NAV बदलत असल्याने रिटर्न चे  आकडे बदलत असतात.

Burst

Imp