वार्षिक परतावा : 51.4%एक्सपेन्स रेषो : 1.53% गुंतवणूक मुख्यत्वे करून टेक्नॉलजी, एनर्जी आणि फिनान्शियल सर्विसेस सारख्या लार्ज कॅप शेअर मध्ये.
1
ICICI Prudential Dividend Yield Equity Fund
वार्षिक परतावा : 46.3%एक्सपेन्स रेषो : 1.65% गुंतवणूक मुख्यत्वे करून रीयल इस्टेट इनव्हेस्टमेंट ट्रस्ट आणि भारतीय तसेच परकीय शेअर मध्ये.
2
Templeton India Equity Income Fund
वार्षिक परतावा : 41.8 %एक्सपेन्स रेषो : 0.23% गुंतवणूक मुख्यत्वे करून टेक्नॉलजी, एनर्जी , FMCG आणि फिनान्शियल सर्विसेस सारख्या शेअर मध्ये.
3
HDFC Dividend Yields Fund
वार्षिक परतावा : 39.4%एक्सपेन्स रेषो : 1.46 % गुंतवणूक मुख्यत्वे करून टेक्नॉलजी, एनर्जी आणि फिनान्शियल सर्विसेस सारख्या लार्ज कॅप शेअर मध्ये.
4
UTI Dividend Yield Fund
वार्षिक परतावा : 38.8%एक्सपेन्स रेषो : 1.82% गुंतवणूक मुख्यत्वे करून टेक्नॉलजी, FMCG आणि पॉवर सारख्या लार्ज कॅप शेअर मध्ये.
5
Aditya Birla Sun Life Dividend Yield Fund
ही यादी म्हणजे गुंतवणुकीचा सल्ला नाही. ऐतिहासिक कामगिरीचा भविष्यातील कामगिरीशी संबंध असेलच असे काही नाही. गुंतवणूक करण्याचा निर्णय आपल्या मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागारच्या मदतीनेच घ्या.
Imp
ह्या यादी मध्ये दिलेले आकडे हे त्या त्या म्यूचुअल फंड मधील डायरेक्ट स्कीम चे आहेत. रोजच्या रोज NAV बदलत असल्याने रिटर्न चे आकडे बदलत असतात.